Beed Software Designer | पत्र्याच्या शेडमध्ये सॉफ्टवेअर डिझायनिंग सेंटर, स्वातंत्र्यदिनानिमित्त लॉंच

कौन कहता है..आसमा मे सुराग नही हो सकता..एक पथ्थर तो ताबियत से उच्छालो यारो..असेच आभाळाएवढे काम करून दाखवलय एका जिगरबाज तरुणाने. चार मित्रांना सोबत घेत त्याने  चक्क शेतामध्ये एका पत्र्याच्या शेड सॉफ्टवेअर डिझाईनिंग चे काम सुरू केलंय. लॉकडाऊनमुळे  तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आली, आता गावी असताना करावं तरी काय तर या तरुणांनी मिळून ही कल्पना साकारलीय. 

Credit By: ABP MAJHA
Thanks for ABP MAJHA TEAM
Subscribe to ABP MAJHA YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV 

Free online Design (#doographics #digitalindia #aatmnirbhar #dadasahebbhagat #beed ) Visit: http://doographics.com/
कौन कहता है..आसमा मे सुराग नही हो सकता..एक पथ्थर तो ताबियत से उच्छालो यारो..असेच आभाळाएवढे काम करून दाखवलय एका जिगरबाज तरुणाने. चार मित्रांना सोबत घेत त्याने  चक्क शेतामध्ये एका पत्र्याच्या शेड सॉफ्टवेअर डिझाईनिंग चे काम सुरू केलंय. लॉकडाऊनमुळे  तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आली, आता गावी असताना करावं तरी काय तर या तरुणांनी मिळून ही कल्पना साकारलीय. 

 Subscribe to my Channel to learn #ग्राफिक्सडिझाईन in FREE...

like
11
dislike
2
love
6
funny
-4
angry
9
sad
-5
wow
1