Why did this young man from Beed put his company's office in a house after lockdown in Maharashtra?

बीडच्या दादासाहेब भगत या तरुणाला कोरोना काळात आपलं ऑफिस बंद करावं लागलं. आणि त्यांनी आपली कंपनी बीडमधल्या सांगवी गावी हलवली. DooGraphics हे सॉफ्टवेअर त्यांनी डिझायनर आणि इंजिनियर्सच्या मदतीने विकसित केलंय. आपलं ऑफिस गावातल्या माळरानावर हलवल्यानंतर त्यांनी गावातल्या मुलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला. पाहा बीबीसी मराठीसाठी कॅमेरामन शाहिद शेख यांचा रिपोर्ट.

Credit By BBC NEWS MARATHI

कॅमेरामन शाहिद शेख यांचा रिपोर्ट.

like
9
dislike
0
love
7
funny
0
angry
0
sad
0
wow
8